पुरोहित

नाशिक येथील पुरोहित

कुटुंब व सामाजिक माहिती

आम्ही गंगा गोदावरी, रामकुंड, नाशिक येथे वंशपरंपरागत पौरोहित्य करीत आहोत. आमच्या पणजोबांच्या आधीपासून, बापू भट पंचाक्षरी यांच्यापासून आम्ही पौरोहित्य करीत आहोत.

आमच्याकडे गुजराती सुमारे १५० वर्षांपूर्वीपासून चालत आलेली यजमानांची नामावली उपलब्ध आहे. आम्ही रामकुंड येथे पौरोहित्य करणारी सहावी पिढी आहोत. आमच्याकडे संपूर्ण भारतामधून यजमान येतात. आमच्याकडे वंशपरंपरेनुसार विविध प्रकारचे धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात.

आमच्याकडे अस्थी विसर्जन, दहावा (दशक्रिया), पंचक शांतिक, त्रिपाद शांतिक, तेरावा, वर्ष श्राद्ध, पितृदोष निवारण शांतिक, नारायणबली, त्रिपिंडी, महालय श्राद्ध असे विविध विधी केले जातात. तसेच जनन शांतिक, जनन योग शांतिक, कालसर्प शांतिक, मंगळ शांतिक अशा विविध शांतिक केल्या जातात.

वंशपरंपरा (कुटुंबाची ओळख)

पितृक कुलज → बापू भट पंचाक्षरी

खापर पणजोबा गंगाधर बापू भट पंचाक्षरी

पणजोबाविनायक गंगाधर पंचाक्षरी

आजोबामंगळेश्वर विनायक पंचाक्षरी

काकाअनिल मंगळेश्वर पंचाक्षरी

भाऊअमोल अनिल पंचाक्षरी

स्वतःचंद्रशेखर नंदकुमार पंचाक्षरी

वडीलनंदकुमार मंगळेश्वर पंचाक्षरी

A gradient of dark brown to bright orange
A gradient of dark brown to bright orange
संपर्क - ९८२२६६०९४५

त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित

त्र्यंबकेश्वर, जो महाराष्ट्रातील नाशिकजवळ आहे, तो भगवान शिवाच्या बाराह ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि भारतातील अत्यंत पवित्र तीर्थस्थानांपैकी मानला जातो. आम्ही पारंपरिक शास्त्रांनुसार वैदिक विधी, शांती समारंभ आणि पूर्वजांची विधी पार पाडतो.

वंशपरंपरा (कुटुंब परिचय)

वडील – महेश एन. थेटे

मुलगा – चेतन एम. थेटे

A gradient of dark brown to bright orange
A gradient of dark brown to bright orange
संपर्क - ९८२२६६०९४५

पूजेची ठिकाणे

आम्ही नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सेवा पुरवतो